खरीप २०२५ पीक विमा मंजूर! तुम्हाला मिळणार का? असे तपासा. Kharip Pik Vima 2025
सध्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांमध्ये खरीप पीक विमा २०२५ (Kharip Pik Vima 2025) मंजूर झाल्याच्या बातम्यांनी एकच खळबळ माजवली आहे. केंद्र सरकारने तब्बल २४ हजार कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये जोरदार सुरू आहे. परंतु, या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा पीक विमा खरंच मंजूर झाला आहे … Read more